Local UpdatesMumbai1 min read
मादाम कामा रोड येथे आग लागल्याने मादाम कामा रोड उत्तर वाहिनीची वाहतूक मंत्रालय जंक्शन येथून विधान भवन कडून वळविण्यात आली आहे. आग विजवल्यानंतर सदरचे वाहतूक पूर्ववत करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@MTPHereToHelp)
Shared on NeshSource: X (@MTPHereToHelp)
Read originalमादाम कामा रोड येथे आग लागल्याने मादाम कामा रोड उत्तर वाहिनीची वाहतूक मंत्रालय जंक्शन येथून विधान भवन कडून वळविण्यात आली आहे. आग विजवल्यानंतर सदरचे वाहतूक पूर्ववत करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. #MTPTrafficUpdate
This report has not been independently verified by Nesh.
