X (@MTPHereToHelp)@x_mtpheretohelp·6dLocal Updatesग्रीन कॉरिडोर मुव्हमेंट,अवयव- हृदय डी.वाय.पाटील. हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड, पुणे ते एच.एन.रिलायन्स.हॉस्पिटल,मुंबई. अशी असून अटल सेतु येथून 09.28 वाजता सुरू होऊन रिलायन्स.हॉस्पिटल,मुंबई. येथे 09.45 वाजताग्रीन कॉरिडोर मुव्हमेंट,अवयव- हृदय डी.वाय.पाटील. हॉस्पिटल, पिंपरी चिंचवड, पुणे ते एच.एन.रिलायन्स.हॉस्पिटल,मुंबई. अशी असून अटल सेतु येथून 09.28 वाजता सुरू होऊन रिलायन्स.हॉस्पिटल,मुंबई. येथे 09.45 वाजता सुरळीत पोहोचली.सदर मुव्हमेंट 32 किमी 17 मिनिटात पार पडली. #MTPTrafficUpdateRead story MumbaiSource: X (@MTPHereToHelp)#mtptrafficupdate
X (@MTPHereToHelp)@x_mtpheretohelp·Nov 11Local Updatesमादाम कामा रोड येथे आग लागल्याने मादाम कामा रोड उत्तर वाहिनीची वाहतूक मंत्रालय जंक्शन येथून विधान भवन कडून वळविण्यात आली आहे. आग विजवल्यानंतर सदरचे वाहतूक पूर्ववत करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. #MTPमादाम कामा रोड येथे आग लागल्याने मादाम कामा रोड उत्तर वाहिनीची वाहतूक मंत्रालय जंक्शन येथून विधान भवन कडून वळविण्यात आली आहे. आग विजवल्यानंतर सदरचे वाहतूक पूर्ववत करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. #MTPTrafficUpdateRead story MumbaiSource: X (@MTPHereToHelp)#mtptrafficupdate
X (@MTPHereToHelp)@x_mtpheretohelp·Oct 31Local Updatesग्रीन कॉरिडोर मुव्हमेंट ,पेशंट (रुग्ण) पी.बी.हिंदुजा हॉस्पिटल, माहीम,मुंबई ते भक्ती वेदांत हॉस्पिटल,मीरा रोड अशी असून पी.बी.हिंदुजा हॉस्पिटल येथून 05.23 वाजता सुरू होऊन दहिसर चेक नाका येथे 06.02 वाजताग्रीन कॉरिडोर मुव्हमेंट ,पेशंट (रुग्ण) पी.बी.हिंदुजा हॉस्पिटल, माहीम,मुंबई ते भक्ती वेदांत हॉस्पिटल,मीरा रोड अशी असून पी.बी.हिंदुजा हॉस्पिटल येथून 05.23 वाजता सुरू होऊन दहिसर चेक नाका येथे 06.02 वाजता सुरळीत पोहोचली. सदर मुव्हमेंट 29 किमी 39 मिनिटात पार पडली. #MTPTrafficUpdateRead story MumbaiSource: X (@MTPHereToHelp)#mtptrafficupdate