Local UpdatesPune1 min read
R to @ThePuneMirror: २० वर्षे पालन केल्यानंतर मी आता पुण्यात वाहतूक नियम पाळणे बंद केले आहे. पिवळा दिवा लागल्यावर थांबल्यावर एक रिक्षा मला १ सें मी अंतरावरून कट मारून गेलेली. आपला जीव वाचवा.. वाहतूक न
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@NileshN)
Shared on NeshSource: X (@NileshN)
Read original२० वर्षे पालन केल्यानंतर मी आता पुण्यात वाहतूक नियम पाळणे बंद केले आहे. पिवळा दिवा लागल्यावर थांबल्यावर एक रिक्षा मला १ सें मी अंतरावरून कट मारून गेलेली. आपला जीव वाचवा.. वाहतूक नियमांचे कोणाला काही पडलेले नाहीये #PUNE
This report has not been independently verified by Nesh.
