
Local UpdatesPune1 min read
काल सिंहगड रोडवर दोन तरुण मित्र प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्या गोळा करून परिसर मनापासून स्वच्छ करताना दिसले. त्यांचं कौतुक आणि मनापासून सलाम! 🙏 दुसरीकडे काही 'सुशिक्षित' लोक मात्र चांगल्या रस्त्यावर ब
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@aN_anD22)
Shared on NeshSource: X (@aN_anD22)
Read originalकाल सिंहगड रोडवर दोन तरुण मित्र प्लास्टिक आणि दारूच्या बाटल्या गोळा करून परिसर मनापासून स्वच्छ करताना दिसले. त्यांचं कौतुक आणि मनापासून सलाम! 🙏 दुसरीकडे काही 'सुशिक्षित' लोक मात्र चांगल्या रस्त्यावर बिनधास्त कचरा फेकतात. हीच खरी लाजिरवाणी गोष्ट आहे. #Pune #सिंहगड
This report has not been independently verified by Nesh.
