Local UpdatesPune1 min read
एक पुणेकर २०२६ मध्ये कोमात गेला. त्याला एकदम २०४६ मध्ये शुद्ध आली. शुद्ध आल्या आल्या त्याने समोर असलेला "सकाळ" उघडून वाचला. पहिल्याच पानावर बातमी होती, ... ... "येत्या १५ दिवसांत हिंजवडी मेट्रो सुरू ह
Added to Nesh: · Pune · Local Updates
Source: X (@TejasMarathi)
Shared on NeshSource: X (@TejasMarathi)
Read originalएक पुणेकर २०२६ मध्ये कोमात गेला. त्याला एकदम २०४६ मध्ये शुद्ध आली. शुद्ध आल्या आल्या त्याने समोर असलेला "सकाळ" उघडून वाचला. पहिल्याच पानावर बातमी होती, ... ... "येत्या १५ दिवसांत हिंजवडी मेट्रो सुरू होणार"!!! मग त्याने सुखाने डोळे मिटले!!! #Pune #pune @Shrirang_P
This report has not been independently verified by Nesh.
