
Local UpdatesMumbai1 min read
पश्चिम रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान १३८.०५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, एसी लोकलमधील तिकीट तपासणीच्या प्रकरणां
Added to Nesh: · Mumbai · Local Updates
Source: X (@WesternRly)
Shared on NeshSource: X (@WesternRly)
Read originalपश्चिम रेल्वेने विनातिकीट आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ दरम्यान १३८.०५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, एसी लोकलमधील तिकीट तपासणीच्या प्रकरणांमध्ये गतवर्षाच्या तुलनेत ८२ टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. कृपया नियमांचे पालन करा आणि वैध तिकीट घेऊनच प्रवास करा. #WRUpdates
This report has not been independently verified by Nesh.
