
Local UpdatesMumbai1 min read
कुर्ला: नव्हेंबर 2026 मध्ये महाराष्ट्र पर्यटनासाठी गुजरातच्या केवडियात खास प्रदर्शन
· Mumbai · Local Updates
Source: Public App
Shared on NeshSource: Public App
Read originalराष्ट्रीयएकतादिन आणि भारत पर्वानिमित्त 1 ते 15 नोव्हेंबर 2026 दरम्यान गुजरातच्या केवडियात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग; गड-किल्ले, खाद्यसंस्कृती, पारंपरिक हस्तकला व सांस्कृतिक कार्यक्रम देशभरातील पर्यटकांसमोर मांडले जातील.
This report has not been independently verified by Nesh.
