X (@deepakmankarncp)@x_deepakmankarncp·Oct 25Local Updatesआपल्या पुणे शहरातील नारायण पेठ येथे ‘द इंक अँड पेन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द पुणे फाउंटेन पेन शो २०२६’ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. लेखनाची आवड, फाउंटन पेनचा संग्रह आणि त्यामागील कलाआपल्या पुणे शहरातील नारायण पेठ येथे ‘द इंक अँड पेन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘द पुणे फाउंटेन पेन शो २०२६’ या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. लेखनाची आवड, फाउंटन पेनचा संग्रह आणि त्यामागील कलात्मकता अनुभवण्याची या कार्यक्रमातून संधी मिळाली. #Pune #PuneFountainPenShow VideoRead story PuneSource: X (@deepakmankarncp)#pune#punefountainpenshow