X (@metrorailpune)@x_metrorailpune·2dLocal UpdatesOne Pass. Unlimited Possibilities. One Amazing Day! Explore Pune, visit your favourite places and enjoy a hassle-free journey with the Pune Metro One Day Pass for just ₹100. Make every journey count! One Pass. Unlimited Possibilities. One Amazing Day! Explore Pune, visit your favourite places and enjoy a hassle-free journey with the Pune Metro One Day Pass for just ₹100. Make every journey count! Valid only on Pune Metro Lines 1 & 2. #PuneMetro #OneDayPass #ExplorePune #TravelSmart #UnlimitedTravelRead story PuneSource: X (@metrorailpune)#punemetro#onedaypass#explorepune#travelsmart#unlimitedtravel
X (@metrorailpune)@x_metrorailpune·Oct 28Local Updatesशॉपिंगचा प्लॅन करा, प्रवासाची चिंता सोडा! दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग ₹१०० चा ‘वन डे पास’ घ्या आणि पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर करा अमर्याद प्रवास! पैसे वाचवा, वेळ वाचवा आणि दिवाळीशॉपिंगचा प्लॅन करा, प्रवासाची चिंता सोडा! दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग ₹१०० चा ‘वन डे पास’ घ्या आणि पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर करा अमर्याद प्रवास! पैसे वाचवा, वेळ वाचवा आणि दिवाळीच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करा! सुरक्षिततेसाठी फटाके व ज्वलनशील पदार्थ मेट्रोमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे. #PuneMetro #OneDayPass #Diwali2026 #दिवाळीशॉपिंग #UseMetroRead story PuneSource: X (@metrorailpune)#punemetro#onedaypass#diwali2026#द#usemetro
X (@metrorailpune)@x_metrorailpune·Oct 26Local Updatesदिवाळी शॉपिंगसाठी पुणे मेट्रोचा प्रवास एकदम झकास! या दिवाळीत खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग घ्या फक्त ₹१०० मध्ये पुणे मेट्रोचा ‘वन डे पास’ आणि करा दोन्ही मार्गिकांवरून दिवसभर अमर्याद प्रवास! आरामदायी,दिवाळी शॉपिंगसाठी पुणे मेट्रोचा प्रवास एकदम झकास! या दिवाळीत खरेदीसाठी पुण्यात फिरायचंय? मग घ्या फक्त ₹१०० मध्ये पुणे मेट्रोचा ‘वन डे पास’ आणि करा दोन्ही मार्गिकांवरून दिवसभर अमर्याद प्रवास! आरामदायी, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासोबत साजरी करा आनंदाची दिवाळी! सुरक्षिततेच्या दृष्टीने मेट्रोमध्ये फटाके व ज्वलनशील पदार्थ नेण्यास सक्त मनाई आहे. #PuneMetro #DiwaliShopping #OneDayPass #दिवाळी #पुणेमेट्रोRead story PuneSource: X (@metrorailpune)#punemetro#diwalishopping#onedaypass#द#प