X (@metrorailpune)@x_metrorailpune·Nov 3Local Updatesएक ॲप, दोन मेट्रो सेवा ; प्रवास होणार अधिक सुलभ! पुणे मेट्रो आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या लाईन ३ साठी एकात्मिक डिजिटल तिकीट प्रणालीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंदएक ॲप, दोन मेट्रो सेवा ; प्रवास होणार अधिक सुलभ! पुणे मेट्रो आणि पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (PITCMRL) यांच्या लाईन ३ साठी एकात्मिक डिजिटल तिकीट प्रणालीचा शुभारंभ आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या सुविधेमुळे आता पुणे मेट्रोच्या एकाच ॲपद्वारे पुणे मेट्रोच्या दोन्ही सेवांचे तिकीट बुक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग अधिक जलद, सोयीस्कर आणि सुलभ होणार असून, डिजिटल प्रवासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. यावेळी उपमुखRead story PuneSource: X (@metrorailpune)